+918048074156
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
Anand Orthopedic & amp; Physiotherapy Center. "FREE BONE MINERAL DENSITY (BMD) TEST" मोफत हाडांची ठिसूळता तपासणी . आनंद आर्थोपेडिक अँड फिजिओथेरपी सेंटर , या ठिकाणी दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत मोफत बोन मिनरल डेन्सिटी तपासणी केली जाणार आहे . तसेच ऑर्थोपेडिक व फिजिओथेरपी डॉक्टरांचे मोफत कन्सल्टेशन असणार आहे . कुठल्याही एक्स-रे तपासणीवर 50% डिस्काउंट आहे . पत्ता- पहिला मजला , बिझनेस हाऊस , प्रियदर्शनी स्कूल च्या शेजारी , लक्ष्मी चौक, मोशी, पुणे . Contact no- 9284971406 डॉ. निरंजन व्यंकटराव गंजेवार (अस्थिरोग तज्ञ). डॉ. नेहा गंजेवार (फिजिओथेरपिस्ट).